जीवनात आनंद घेण्यासाठी माणूस धडपडत असतो. तरुण वय हे आनंद उपभोगण्याची एकही संधी सोडत नसतो किंबहुना आनंद मिळवण्यासाठी तो संधी च्या शोधत असतो.
पण चंद्रपूर येथे आनंद उओभोगणे तिन तरुण मित्राच्या जीवावर बेतले असून पैनगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर येथे वैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन एमबीबीएस विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे तिघेही गडचिरोलीतील एसबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होते.
तीन विद्यार्थी वैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी एक विद्यार्थी नदीच्या दुसऱ्या काठावर पोहण्यासाठी गेला. परंतु, तेथे पाणी खोल असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
तुषार शालिक आत्राम, अनिकेत शंकर कोडापे आणि मंगेश बंडू चणकापुरे. असे मृतकांची नावे आहेत.
ही घटना
चंद्रपूरमधील वैनगंगा नदी पात्रात घडली.
मृतक तिघेही गडचिरोलीतील एसबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होते
सविस्तर वृत्त असे की
मिळालेली अधिक माहिती अशी की, चंद्रपूर गडचिरोली सीमेवरील वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेले गडचिरोली येथील तीन एमबीबीएसचे विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे तिन्ही विद्यार्थी बाहेर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गडचिरोली येथे एसबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत आहेत. घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि पोलिसांसह नागरिकही घटनास्थळी दाखल झाले.