गोंड गोवारी समाचाल आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणू ३२ वर्षांपूर्वी नागपूर च्या हिवाळी अधिवेशनात गोवारी समाजाचा विशाल मोर्चा अधिवेशनवर धडकला होता.पण मोर्चाचे निवेदन न स्वीकारता पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केल्या यात ११४ गोवारी अबाल वृद्ध महिला शाहिद झाल्या तेव्हा पासून २३/११/ हा दिवस शाहिद दिवस म्हणून पाळतात
आर्णी तालुक्यातील
आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांकडून ३३ नोव्हेंबर शहीद दिनानिमित्त, उमरी कापेश्वर ,वरुड,दातोडी माळेगाव सावळी या ठिकाणी समाज बांधवांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मोठया प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.