राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन तुकडे करून भजप सोबत युती करणाऱ्या अजित पवार यांना राज्यात जास्तीत जास्त ६ जागा मिळतील असा अंदाज आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस कडे असणाऱ्या मावळ,सातारा,बारामती ह्या जागा हमखास मिळतील पण मग २०१९ ला पार्थला मावळ मधून लढविण्यात आले होते.मात्र तत्कालीन एकत्र शिवसेनेचे श्रीरंग बारणे (शिवसेना-भाजप युती)कडून विजयी झाले होते. आता तेच श्रीरंग बारणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने सोबत
आल्याने मसवल चा नाद अजित दादा ला सोडावा लागणार असून शिरूर लोकसभा मतदार संघात काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे याना पडण्याचा खुला संकल्प केला (चॅलेंज) त्यामुळे पार्थ येथूनच लाभेल असा अंदाज असून बारामतीत आत्या खा.सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध लढण्याची पार्थ पवार इच्छूक नसल्याचे सांगितले जाते. तर सातार्यातील जागेवर शरद पवार यांचे मित्र खासदार श्रीनिवास पाटील तगडे ठरू शकतात म्हणून मावळ लोकसभा निवडणूक ही पार्थ लढले असा बोल महाराष्ट्र चा अंदाज आहे.
