राज ठाकरे यांची अमरावती येथे आज बैठक…
प्र. पंकज काकडे, अमरावती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अमरावती रेल्वे स्टेशन येथे मनसे पदाधिकाऱ्यानी फटाक्याच्या अतिशबाजीत स्वागत केले.
राज ठाकरे हे दोन दिवसाच्या अमरावती दौरावर असून विदर्भातील विधानसभा निवडणूक दौऱ्यावर आहेत आज दि. 28 ला अमरावती येथे मनसे पदअधिकाऱ्यांची बैठक घेणार असून आज जिल्हात कोणता ठिकाणी कोणते उमेदवार द्यायचे याची चानपणी करून उमेदवार कोण असेल बैठकीदरम्यान घोषणा करणार यांचा कडे सर्वांचे लक्ष लागून आहेत या बैठकी करता जिल्हाअध्यक्ष व इतर पदाधिकारी या बैठकी करता उपस्थित झाले आहे.