अत्यन्त भक्तिमय व जल्लोषाच्या वातावरणात आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरवात झाली.अनवाणी पायाने रेणुका देवी पासून ज्योत प्रज्वलित करून आणणारे युवा भक्त तर कुठे सायकल वरून ज्योत आणणारे भक्त तर नहू दिवज अनवाणी पायाने चालणारे देवी चे भक्त
ठिकठिकाणी देवीच्या क्सर्षम्स जाणाऱ्या भक्त मंडळींच्या चहा दूध फळे फराळ ची व्यवस्था करणारे सेवाभावी मंडळे देशात झर्वत मोफहा दुर्गा उत्सव पश्चिम बंगाल मधील कलकत्ता येथे तर दुसऱ्या नंबर चा उत्सव यवतमाळ शहरात असतो. नहू दिवज महाराष्ट्रातील साडे तीन शक्ती पिठावर लाखो भास्कट दर्शनास पोहचतात तर अनेक देवींच्या देवळात व सार्वजनीक दुरगोस्तव मंडळात अमाप भक्तांची मांदियाळी असते यवतमाळ शहरात तर नहू दिवस आता पाय ठेवायला जागा नसते.उदे ग अंबे उदे, अंबे मात की जय या घोषणांनी आसमंत दुमदुमत