चाळीसगाव येथे आयोजित बंजारा समाजाच्या भव्य मेळाव्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय भाऊ राठोड आले असता हेलिपॅडवर बंजारा समाज बांधवांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
यावेळी सुधाकर राठोड, डॉ. तुषार राठोड, अंबाजोगाईचे अजित चव्हाण, धाराशिवचे ॲड. राज राठोड, मुखेडचे वैभव राठोड, सचिन राठोड, उपविभाग अधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी सौरभ जोशी, पोलीस निरीक्षक अमित कुमार मीनेळ आदी उपस्थित होते.