आर्णी पासून नजीक असलेल्या उमरी ईजारा येथील एक ३५ वर्षीय तरुण विजेचा धक्का लागून गतप्राण झाला.
देविदास तुकाराम राठोड असे मृतक तरुणाचे नाव आहे
सायंकाळी नित्यनियमाने तो कोंबड्या कोंडत होता दरम्यान घरातील कुलर ला जिवंत प्रवाह होता तो लागून तरुणांचा मृत्यू झाला त्यामुळे गावात सर्वत्र हळहळ पसरली. मृतक तरुणाच्या पश्चात
आई वडील भाऊ पत्नी दोन मुलं(लहान) 8,ते 10 वर्ष आहेत.