प्रतिनिधी संदीप ढाकुलकर
कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील मनोज जरांगे पाटलाच्या सभेला चार हजार मावळ्यांसाठी अन्नदान:!
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील शिवजयंती उत्सव समिती व मित्रपरिवार च्या वतीने चार हजार मावळ्यांसाठी जेवणाची सोय उत्सव समिती सदस्य सागर काळे आशिष ओसवाल तुषार कोहकडे किरण नवले प्रसाद नवले बंटी कोहकडे शुभम लुंकड गणेश वाळके अक्षय कोहकडे शिवराज नवले ऋषिकेश नवले बालाजी नवले आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे
