प्राध्यापक राजू तोडसाम जेव्हा पांढरकवडा भाजप चे तालुकाध्यक्ष होते तेव्हा त्यानी पांढरकवडा येथे शेतकरी प्रश्नावर उग्र आंदोलन केले होते यावेळी आक्रमक अज्ञात आंदोलकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाची तोडफोड केली होती हे प्रकरण पांढरकवडा सत्र न्यायालयात सुरू होते त्या वेळी पोलिसांनी प्राध्यापक राजू तोडसाम यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा व शासकीय मालमत्तेचे नुकसान या सबबी खाली विविध गुन्हे नोंदवले होते. त्या नंतर राजू तोडसाम याना भारतीय जनता पक्षाने त्याना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली व त्यांनीं तत्कालीन मंत्री शिवाजी राव मोघे यांचापराभव केला होता या नंतर या प्रकरणात तोडसाम यांना पांढरकवडा सत्र न्यायालयाने तीन वर्षाची शिक्षा व २५००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती या शिक्षेला प्राध्यापक राजू तोडसाम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते येथेही ही शिक्षा कायम राहिल्याने