युनो म्हणजेच जागतिक संघटना सर्व शक्तिशाली देश एकत्र येत निर्माण झालेली संघटना म्हणून युनायटेड नॅशन ला ओळखले जाते.
शक्तिशाली समूह असलेल्या या संघटनेला जागतिक पातळीवर हस्तक्षेप व निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
जगातील अनेक देशांनी भारतात झालेल्या दहशतवादी कारवाया चा निषेध करत पाठिंबा देखील दिला.आता यु नो ने पाक कडून झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला व ही कृती अमानवीय असून निरपराध माणसांना मारण्याचे समर्थन होऊ शकत नाही असे म्हटले आहे.
मात्र भारत पाकिस्तान दरम्यानच्या वाढता तणाव पहाता युद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्ध टाळण्यासाठी दोन्ही देशांना सल्ला दिला आहे. युनो च्या महासचिव ने हा सल्ला दिला आहे.