भारता कडून पूलगाम हल्ल्याचा बदला घेत काल रात्री सुरू केलेल्या आतांकी स्थळा वर केलेल्या हवाई हल्ल्यात कुख्यात दहशतवादी मसूद अजहर याच्या घरावर हल्ला करण्यात आला यात त्याच्या कुटुंबातील १४ सदस्य ठार झाले असल्याची माहिती आहे हे फार मोठे यश असून मसूद अजहर याने आपला ठिकाणा बदलल्याने तो वाचल्याचे समजते.
पाकिस्तान ने असे आतंकवादी पोसले त्यांच्या जीवावर जगात दहशतवादी कारवाया केल्या भारतातही अनेक हल्ले केले त्यात मुंबईत झालेला २६/११ चा हल्ला दिल्लीत झालेला संसदे वरील हल्ला पुलवामा व आता पहलगाम…भारतीयां कडून कधी नव्हे एव्हढा प्रचंड संताप व्यक्त झाला अन मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर कल रात्री पासून सुरू केले. भारतातील सर्व दहशतवादी करवयात अजहर चा हात होता व पाकिस्तान ची मदत होती हे वेळोवेळी सिद्ध झाले.१९९९ ला कंदहार विमान अपहरण प्रकरणी भारताच्या ताब्यात असलेला हा हा दहशतवादी अजहर ३० वर्षांपासून डोकेदुखी ठरत आहे.तो कुठेही लपला असला तरी त्याच्या कुटुंबातील १४ लोकांचा दंएन्ड झाला आहे.