आर्णी जि.यवतमाळ येथे दि.०६/०५/२०२५ ला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ अध्यक्ष मा.श्री संभाजी वाघमारे साहेब यांची धावती भेट दिली असता आर्णी गटई कामगारांना छत्री व किटचे वाटप करताना श्री.संभाजी वाघमारे साहेब व गुरु रविदास महाराज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुधाकर वाडेकर, सचिव श्रीकांत वानखडे , उपाध्यक्ष अनिल खंडारे,कोषाध्यक्ष संतोष पाचखंडे, सदस्य मनोज माघाडे,गजानन गोडवे, राजू वाडेकर व इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मनोज माघाडे यांच्या लहान मुलाच्या वाढदिवस समारंभास भेट देऊन चि. कियांश यास आशीर्वाद देऊन मनोज माघाडे परिवारास संत शिरोमणी रविदास महाराज यांची प्रतिमा भेट दिली.
