भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात आतंकवादी मसूद अजहर च्या कुटुंबातील १४ सदस्य ठार झाल्याचे वृत्त कळताच जगात दहशत पेरणारा आज प्रचंड घाबरलेला दिसला या हल्ल्यात अजहर ची मोठी बहीण व जावाई ठार झाला मसूद हा आपल्याया मोठया बहिणीवर प्रेम करत होता.दुसऱ्याचा संसार कुटुंब उद्धस्त करणाऱ्याला आता आपल्या कुटुंबाचे दुःख झाले आहे. आज सायंकाळी मृत्यू मुखी पडलेल्या अजहर मसूद च्या कुटुंबातील १४ लोकांना दफन केल्या जाईल. यावेळी मसूद येतो का हे पाहणे गरजेचे आहे.
