7k Network

सुशील केडीया ला दिले उत्तर ऑफिस फोडले…!

मी मराठी शिकणार नाही मी मराठी बोलणार नाही काय करायचे ते करा असे आव्हान सुशील केडीया यांनी राज ठाकरे यांना टॅग करून ट्विट केले होते.त्यामुळे मराठी विरुद्ध गरळ ओकणार्या सुशील केडीया ला त्याच्या उद्दामपणाची शिक्षा म्हणून मनसे च्या कार्यकर्त्यानी  केडीया चे ऑफिस फोडले  राज ठाकरे यांना एकेरी उल्लेख केल्याने मन सैनिक संतप्त होते.केडीया यांनी सरंक्षण देखील मागितले होते.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!