मी मराठी शिकणार नाही मी मराठी बोलणार नाही काय करायचे ते करा असे आव्हान सुशील केडीया यांनी राज ठाकरे यांना टॅग करून ट्विट केले होते.त्यामुळे मराठी विरुद्ध गरळ ओकणार्या सुशील केडीया ला त्याच्या उद्दामपणाची शिक्षा म्हणून मनसे च्या कार्यकर्त्यानी केडीया चे ऑफिस फोडले राज ठाकरे यांना एकेरी उल्लेख केल्याने मन सैनिक संतप्त होते.केडीया यांनी सरंक्षण देखील मागितले होते.
