राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न नव्याने उभा करून राज्यभरात वादळ निर्माण करणारे मनोज पाटील जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपला तिसरा राज्यव्यापी दौरा कसा असेल याची माहिती दिली.
कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराज स्मारकाला अभिवादन करून दौरा सुरू होणार असून हा लढा सर्वसामान्य गरीब मराठ्यांचा असून यासाठी कोणीही कुणास पैसे अथवा देणगी देऊ नये असे आवाहन मनोज पाटील जरांगे यांनी समाज बांधवाना केले आहे.
तानाजी सावंत: यांनी मी काही पंचांग घेऊन बसलेलो नाही
असे वक्तव्य सावंत यांनी केले होते त्यावर मराठ्यांच्या समोर श्रीमंतीची शायनिंग दाखवू नये असे खोचक उत्तर दिले.
