ऊसदर आंदोलन सुरूच असून आज पुणे बंगरुळू महामार्गावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्का जाम आंदोलन सुरूच आहे.सकाळ पासूनच कोल्हापूर नजीक महामार्गावरील पुला जवळ हे आंदोल सुरू असून वृत्त लिही पर्यंत ऊसदर आंदोलना बाबतकुठलाही तोडगा निघाला नसल्याने राजू शेट्टी आंदोलनावर ठाम आहेत.दरम्यान आंदोलक शेकर्यांच्या जेवणाची व्यवस्था रस्त्यावरच करण्यात आली तर राजू शेट्टी यांनी स्वतःच्या हाताने आंदोलक शेतकऱ्यांना जेवण वर्ण भात वाढले.या आंदोलनाचे ठिकाणी कोल्हापूर चे छत्रपती शाहू महाराज पोहचून त्यानी राजू शेट्टी मुले आजवर उसाला चांगला दर मिळाला असून स्वाभिमानी ची मागणी योग्य रास्त असल्याचे म्हणत त्यानी या अंडीलनास पाठिंबा दिला आहे
