हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर उद्या होणाऱ्या ओबीसींच्या महा मेळाव्यात अंबड सभे नंतर सत्तेतील आमदार मंत्री एक व्यासपीठावर येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे अंबड जालना येथे झालेल्या सभेच्या व्यासपीठावर आमदार गोपीचंद पडळकर(धनगर नेते) भाजप आमदार देवयानी फरांदे खासदार महात्मेउपस्थित होते.ता ओबीसी ची दुसरी सभा होत आहे.या सभेच्या पोस्टर वर मंत्री ना.संजय राठोड कळमनुरी चे आमदार संतोष बांगर हे व त्यांच्या सोबत काँग्रेस च्या आमदार प्रज्ञा सातव उपस्थित राहतील का याकडे सर्वांचंद लक्झह लागले आहे.
