धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचे काम अडाणी यांना देऊ नये यासाठी ‘अडाणीहटाव,धारावी बचाव’अशी जोरदार घोषणाबाजी विरोधक आमदारांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानभवनात पायऱ्यावर केली.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानपरिषद सदस्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवेयांनी हे सरकार अडणीचे दलाल आहे.खिके सरकार म्हणत जोरदार जहरी टीका केली.यावेळी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यानीही सरकार वर टीका केली.
