लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज अचानक लोकसभा सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीतुन दोन तरुणांनी खाली उद्या घेतल्या यावेळी संसदेचे कामकाज शिरू होते त्यामुळे एकच खळबळ उडाली.
अचानक धूर निघाला याच वेळीं संसदेच्या गॅलरीत बाहेर सुद्धा दोघांनी धूर केल्याची माहिती आहे.या घटनेमुळे २२ वर्षापूर्वी संजदेवरील हल्ल्याची आठवण आज आठवण झाली.
या वेळी ताब्यात घेतलेल्या चार पैकी १ महिला असून १ अनिल शिंदे (२५) लातूर महाराष्ट्र चा असल्याची माहिती समोर येत आहे २ युवक बंगरुळू येथील असल्यानचे समोर येत आहे.
एक भाजप च्या खासदाराने त्याना पास दिल्याचे कळते
तसं
तानाशाही नही चलेगी असे नारे लावण्यात आले होते.
याचे पडसाद नागपूर हिवाळी अधिवेशनात उमटले.
आता अधिवेशनात प्रेक्षक गॅलरीत कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे विधानपरिषद च्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सांगितले.
स्मोक कँडल चा वापर यावेळी करण्यात आला असल्याचे कळते.
