सुर्यकुमार यादव ने कर्णधाराला साजेशी ताडाखेबाज फलंदाजी
सोबत रिंकू सिंग दिलेली साथ या बळावर भारताने तिसऱ्या व शेवटच्या t 20 सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा हिशेब पूर्ण करून मालिकेत बरोबरी साधली सुर्यकुमार यादव ने t20 मध्ये चौथे षटक ठोकले सोबतच सर्वाधिक षटकार मारण्याची कामगिरी सुद्धा त्याने केली एकंदर ‘सूर्य’ चांगलाच तळपला
गोलनदाजीत कुलदीप ने सर्वाना दिपवून तस्कले त्याने ५ बळी मिळवले ५ गडी टिपण्याची त्याची ही चौथ्यांदा कामगिरी बजावली.
