मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला २४ डिसेंबर अंतिम तारीख दिले असली तरी त्यापूर्वीच १७ डिसेंबर रोजी आंतरवली सराटी जिल्हा जालना येथे एक महत्वपूर्ण सभा होणार असून
ज्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी विराट सभा झाली होती तेथेच ही बैठक होत आहे.ही बैठक सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे सकाळ च्या सत्रात सर्वांचा परिचय होईल या बैठकीत मराठा समाजाचे डॉक्टर इंजिनीअर, वकील,उद्योजक,व्यवसायिक समाजसेवक व समाज बांधवांनी यावे आवाहन मनोज पाटील जराने यांनी केलेलं आहे येथेच १२ ते ३ वाजेपर्यंत जर सरकारने २४ ला आरक्षणासाठी निर्णय घेतला नाही तर पुढील रणनीती येथेच ठरणविण्यात येईल असेही जराने पाटील म्हणाले.त्यामुळे १७ तारखेला होणारी सभा महत्वाची समजली जाते आहे.
