7k Network

मुख्यमंत्र्यांचे झाले तापूरते टेंशन कमी,पेंशन साठीचा संप माघे.

इन हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनीसंपाचा इशाराहिला होता त्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याचा सोबत ची बैठक निश्फळ ठरली होती त्यामुळे सरकार पुढील टेन्शन वाढले होते.मात्र सरकारी कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व त्यानंतर कर्मचार्यांनी संप माघे घेतला त्यामुळे सरकारला तूर्तास टेन्शन कमी झाले आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!