शहरातील झोपडपट्टी परिसरात शॉट सर्किट मुळे आग लागली असता परिसरातील स्थानिक नागरिकांनी आजूबाजूच्या घरातील पाणी टाकून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले . या घटनेची माहिती मिळताच आदरणीय तुंडलंवार साहेबांनी तात्काळ अग्निशमन दलाची गाडी पाठवल्याने आग नियंत्रणात आली.अन्यता मोठी हाणी झाली असती.हे घर संपूर्ण पाट्याचे असून आजूबाजूला सुद्धा असेच घरे आहेत.वेळीच सावधगिरी मुळे मोठा अनर्थ टळला
मात्र यातील घरातील साहित्य जळून खाक झाले.
