वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हा पूर्व अंतर्गत, वंचित बहुजन वणी तालुका, जिल्हा यवतमाळ तर्फे, तालुका स्तरीय भव्य कार्यकर्ता मेळावा आणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचार विरोधात खबरदार बेधडक मोर्चाचे आयोजन करण्यात आला होते ,सभेच्या अध्यक्ष स्थानी जिल्हाध्यक्षमा. डॉ नीरजभाऊ वाघमारे, होते राज्य कार्यकारणी सदस्य मा.कुशल मेश्राम यांनी मार्गदर्शन करतांना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी, सर्कल, ते बूथ पर्यंत मजबूत पक्ष बांधणी करण्याचे आवाहन केले या प्रसंगीबगुरुदेव सेनेचे अध्यक्ष तथा वणी विधानसभा प्रभारी दिलीप भोयर, महासचिव मिलिंद पाटील, उपाध्यक्ष मंगल तेलंग, यांनी विचार व्यक्त केले, डॉ नीरज वाघमारे, दिलीप भोयर, लक्ष्मीकांत लोळगे यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी, मोर्चा नेऊन सार्वजनिक विभागावर मोर्चा नेऊन कार्यवाही करण्याची मागणी केली महासचिव शिवदास कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष धम्मवती वासनिक, महासचिव पुष्पाताई सिरसाठ,गौतम दारुण्डे, नूतन तेलंग यांची उपस्थिती होती मेळावा आणी मोर्चा यशवितेबकारिता शहराध्यक्ष किशोर मुन, जिल्हा , महिला उपाध्यक्ष अर्चना कांबळे, महासचिव वैशाली गायकवाड शारदा मेश्राम प्रणिता ठमके, शहर अध्यक्ष अर्चना नगराळे कीर्ती लभाने, ऍड सारिका चालखुरे, नंदिनी ठमके, ताई डोंगरे, प्रीती करमणकर, अंजु पासवान, सविता गंधेवार, अर्चना दुर्गे, सुनीता दुपारे, सुषमा खैरे शुभांगी नगराळे प्रतिभा मडावी अर्चना वनकर सुषमा भगत बडलो ताई विशाल कांबळे, आणी युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यांनीअथक श्रम करून मेळावा यसस्वी केला
