प्रतिनिधी
आद्य शिक्षिका क्रांती ज्योती सावित्री बाई फुले
जयंती आणि संदीप ढाकुलकर ,विनोद इंगळे आणि अनंता टेकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त प्रफुल भोयर मित्र मंडळ लोणबेहळ येथे बाल गोपाळा सोबत स्नेह भोजनाचा आणि सावित्री माई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वेळेस प्रफुल भोयर ,गजानन गरड, चेतन राऊत ,अभि मस्के, रुपेश गावंडे , मुन्ना जैस्वाल,मनोज वानखेडे, प्रदीप आच मवार, संतोष जाचक, प्रहार संघटना सचिव पुणे जिल्हा संदीप ढाकुलकर आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते या वेळेस बाल मंडळींची मोठ्या प्रमाणात उपस्थी होती.या वेळेस लोनबेहळ येथील ग्रामस्थांनी खूप मोलाचे सहकार्य केले
