*दिव्यांगास मिळणाऱ्या इ रिक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्या:आ. बच्चू कडू यांनी केलेली मागणी शासनाने तातडीने मुदतवाढ दिली असून आता ऑन लाईन अर्ज करण्यासाठी मुदत ही ८ जानेवारी पर्यंत सायंकाळी५ वाजेपर्यंत असणार आहे
आमदार तसेच दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या एक पत्रात मुदतवाढ मिळाल्याने दिव्यांग मंडळीत आनंदाचे वातावरण आहे.
