संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपत्रता प्रकरणाचा निकाल आज बुधवार १० जानेवारीला येणार असून
या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात व नांती विधानसभा अध्यक्षांच्या अधिपत्याखाली सुनावणी पूर्ण झाली.
काही बाबी सर्वोच्च न्यायालयाने स्पस्ट केलेल्या आहेत. त्यानुसारविधिमंडळ बहुमत महत्वाचे न धरता व्हीप बजावण्याचा अधिकार हा पक्षाला असतो म्हणून उद्धव ठाकरे यांच्या गटाचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांचाच व्हीप ग्राह्य धरले होता ते एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार भारत गोगावले याची निवड हीच बेकायदेशीर असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.त्यानुसार निकाल आला तर एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरवल्या जाऊ शकतात.
आणि सरकार कोसळेल पण बहुमत हे भाजप कडे असल्याने महा युतीच्या सरकारला कुठलाही धोका नसल्याचे कळते
जेई एकनाथ शिंदे यांचे आमदार निलंबित झाले तरी त्याना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी संधी असून तशीच संधी उद्धव ठाकरे गटाला देखील असणार आहे.