ज्या वयात रिटायर्ड होऊन अराम करायचा असतो सल्ला द्यायचा असतो पण काहिकेल्या दर्द पवार हट्ट सोडत नाहीत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्या वरून अनेकवेळा शरद पवार यांना उद्देशून जाहीर वक्तव्य केले.पण बाप बाप असतो असा पलटवार जितेंद्र आव्हाड करतात तर माझे वय झालं म्हणणाऱ्यानी माझं के पाहिले असे म्हणत मी सार्वजनिक दोन दिवस सुद्धा सुट्टी घेतली नाही म्हणून शरद पवार पुतण्या अजित दादांना आपण न ठाकल्याचा इशारा देतात.आणि नेमकी हीच गोस्ट भाजप साठी महाराष्ट्र राज्यात डोकेदुखी ठरत आहे. तर आदित्य ठाकरेंची एस आय टी चौकशी दोन वेळा लावण्याची वेळ येते.खा.संजय राऊत याना तुरुंगात टाकल्या जाते.सुनील परब व इतर नेत्यांच्या पाठीमागे चौकशी चा ससेमिरा लावून सुद्धा उद्धव ठाकरे झुकत नाहीत काही केले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची लोकप्रियता कमी होत नाही त्यावर काट मिळत नाही त्यामुळे भाजपा ची २०२४ ची लोकसभा तयारी त्यामुळे संकटात दिसते तर वंचित बहुजन आघाडी लपकत नाही,राजू शेट्टी महा विकास आघाडीला अनुकूल दिसतात आता भाजप कोणता डाव रचते हे पाहणे महत्वाचे आहे.
महा विकास आघाडी ची डोकेदुखी बिहार मध्ये नितीश तेजस्विनी यादव धुमाकूळ घालतील तर जागा वाढवायचा प्रश्न भाजप ला पडलेला दिसतो आहे.
पक्ष चिन्ह सर्व जाऊनही अजूनही उद्धव ठाकरे ताठ कसे अशी चर्चा भाजप मध्ये आहे तर कितीदा काका ला
वयाचे सांगायचे हा प्रश्न अजित पवार यांच्या समोर उभा आहे.
