7k Network

भाजप ओबीसी सेल शहर चिटणीस पदी स्मिता गायकवाड

प्रतिनिधि संदीप ढाकुलकर सरचिटणीस पदी स्मिता गायकवाड, हडपसर ससाने नगर येथील स्मिता गायकवाड यांची शहर भाजपा ओबीसी सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नामदेव माळवदे, माजी आमदार जगदीश मुळीक, मा. अध्यक्ष योगेश पिंगळे, मा. राज्यमंत्री दिलीप कांबळे, उपाध्यक्ष राजेश जी पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ स्मिता गायकवाड यांना भाजपा भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओबीसी मोर्चा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. यांनी आता पर्यंत अनेक सामाजिक कार्य केले आहे. हडपसर प्रभागातील लोकाना नोकरी देणे, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विविध योजनांची माहिती देऊन त्या योजनाचा लाभ मिळवुन देणे, हडपसर प्रभागातील रस्ता, कचरा समस्या जाणून त्या सोडवित आहे.
केलेले कार्य.
आतापर्यंत ७०० पेक्षा जास्त लोकांना जॉब लावला.

PMC मार्फत 900 पेक्षा जास्त रस्ता, कचरा, drainage चे complaints सोडविले. इ.
सोसायटी मध्ये फूट थेरपी कॅम्प घेतले.
शेकडो महिलांना मोफत ब्युटी पार्लर आईस्क्रीम, केक, प्रशिक्षण देण्यात आले.
शेकडो महिलांना त्यांचा उद्योग धंदा उभारावा म्हणून वेगवेगळे उद्योगाचे त्याची प्रशिक्षण दिले
कचरा वेचक व इतर हजारो लोकांसाठी आरोग्य शिबीर घेतले
8रस्त्यावरील अनेक आजारी लोकांना दवाखान्यात नेऊन ऍडमिट केले.

अनेक रिक्षाचालकांना वाढदिवसानिमित्त सीएनजी कुपन देण्यात आलेपूरग्रस्त भागातील लोकांसाठी अन्नधान्य किटपीट कपडे ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
पंचगव्य व निसर्गोपचार शिबिर महिलांसाठी दिवाळी महोत्सव राबविण्यात आले.
तीन भव्य असे रोजगार मिळावे घेण्यात आले ज्याच्यामध्ये शेकडो लोकांना जॉब लागले
शेकडो मुलांना वह्या वाटप केले
शेकडो लोकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व कर्ज पुरवठा शिबिर घेतले
बेटी बचाव बेटी पढाव चे अंतर्गत अनेक शाळेंमध्ये स्वसंरक्षण शिबिर चालू केले.
गौरी व गणपती सजावट ऑनलाईन स्पर्धा घेतली. यामध्ये शेकडे लोकांनी सहभाग नोंदविला

शेकडो लोकांसाठी रेशन कार्ड शिबिर आयोजित केले.
2022 मधे 3500 महिलांपर्यंत हळदी कुंकू चा कार्यक्रम केला.
सरकारी योजना कॅम्प जसे आधार कार्ड, सुकन्या योजना, जनधन योजना, ईश्रम कार्ड यासारखे अनेक कॅम्प अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी घेतले.
१० जानेवारी २०२३ रोजी भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी ५०० कष्टकरी महिलांना स्वेटर वाटप करण्यात आले.
२६ जानेवारी २०२३ रोजी हळदी कुंकू कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष मा. चित्रा ताई वाघ यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आले होते. यावेळी २००० महिलांना हळदीकुंकू व वान वाटप करण्यात आले.
गेली पाच वर्ष मी सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. रस्ता, कचरा, ड्रेनेज यासंबंधीचे हजारो प्रश्न महडपसर या भागातून सोडवलेले आहेत.
वेताळबाबा सोसायटी, गाडीतळ येथे आधार कार्ड कैंप व इतर शासकीय योजना शिबिर घेतले.
वेताळबाबा सोसायटी मधील अनेक वर्षे रखडलेला खोदलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करून घेतले.

अशा प्रकारे अनेक सामाजिक कार्य केले आहे सौ स्मिता तुषार गायकवाड सरचिटणीस भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहर, स्मित सेवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष म्हणून सुद्धा ते
कार्यरत आहे सर्व सामान्य व गोर गरीब अनाथ अपंग शालेय विद्यार्थी यांचे काम मार्गी लावण्यासाठी यांनी जनसंपर्क कार्यालय सुद्धा चालू केली आहे जनसंपर्क कार्यालय ऑफिस नंबर सहा पंचवटी कॉम्प्लेक्स, अशा प्रकारे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे असे मत व्यक्त केले , शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा यांनी यांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!