प्रतिनिधी शिरूर पुणे
प्रहार संघटना पुणे जिल्ह्यातर्फे पाणी आणि वीज आणि रस्त्यासंबंधी निवेदन सादर..!
प्रहार संघटना पुणे जिल्ह्यातर्फे शिरूर विधानसभा आमदार एडवोकेट अशोक बापू पवार यांना पाणी वीज आणि अंतर्गत रस्ते यासाठी निवेदन देण्यात आले शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे सध्या पाणी आणि विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे या समस्येवर वाचा फोडण्यासाठी प्रहार पुणे जिल्हा सचिव संदीप ढाकुलकर आणि कार्यकर्त्यांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी आमदार अशोक बापू पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळेस बोलताना आमदार अशोक पवार यांनी या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढू असे आश्वासन दिले
