ज्योती कँसर रिलीफचे संचालक सतीश मुसकुंदे यांनी रुई येथे कँसर ग्रस्त पेशन्टला चेक देऊन
केली मदत.
यावेळी सोबत मुस्लिम सेवा संघ यवतमाळ जिल्हाद्यक्ष जावेद अली काझी, संजय मुसकुंदे, पांडे , उपस्थित होते
रुई येथील माजी सरपंच तथा गुरुदेव संघाचे प्रचारक नारायण राऊत यांना कर्करोग झाला होता परंतु या रोगावर मात करून सावंगी येथे ऑपरेशन करून सुखरूप घरी आल्यानंतर या सर्व बिमारीत मार्गदशन आणी हिम्मत देणारे ज्योती कँसर रिलीफचे संचालक सतीश मुसकुंदे हे रुई येथे आले असता नारायण राऊत याच्या प्रकुतीची पाहणी करून विचारपूस केली सुरुवातीला पण एक चेक दिला आणि आता पण त्यांच्या घरी येऊन दुसरा चेक देऊन त्यांना खूप मोठा धीर दिला नाही तर आज कालच्या या धावपळीच्या जीवनात कोणीच कोणाचं नसून इतक्या मोठ्या कर्करोग सारख्या भयंकर बिमारी वर काम करणारे आपला वेळ लोकांच्या सेवेत देणारे जवळपास ७००० कँसर च्या पेशंटची त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन मोठ्या आपुलकीने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून या कँसर च्या बिमारीनी ग्रस्त असलेल्या पेशन्टला धीर दिला अशा कॅन्सर योद्धा ला मुस्लिम सेवा संघ यवतमाळ जिल्हा तर्फे मनापासून सलाम.
