२२ तारखेला शासकीय सुट्टी जाहीर करा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निवेदनातून मागणी
आर्णी प्रतिनिधी:-
आर्णी:-देशाभरात २२ जानेवारीला अयोध्यातील प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्या अनुषंगाने देशाभरात देवाची वातावरण तयार होणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात व जिल्ह्यात तीच परिस्थिती असणार आहे कधी या सोहळ्यासाठी सर्व जनता उत्साहित आहे तसेच बाळ गोपाळ व संबंधित नागरिक या सोहळ्यात आपल्या घरी या सोहळा साजरा करण्यासाठी आपले योगदान देतील यासारखे शासकीय कर्मचारी व बाळ गोपाळ विद्यार्थी व युवक साजरा आपल्या घरी करतील तरी आपण आपल्या वतीने सुट्टी द्यावे सुट्टी जाहीर करावी अशी ही विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदनातून केलेली आहे आज दिनांक १६/०१/२४ रोजी निवेदन देण्यात आले
उपस्थित सचिन यलगंधेवार, कपिल ठाकरे,महेश बांते,गौरव बाबरे,अभिषेक चोपडे,ओम राऊत,राम पिचकाटे,अजय पिकलमूडे,आदी कार्यकर्ते व पदधिकारी उपस्थित होते….