तेलंगणा राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांनी दिल्ली येथे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या कार्यालयात इतर मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.हंसराज अहिर याची भेट घेतली यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यानी सर्वांचा सन्मान व सत्कार केला.
इतर मागासवर्गीय समूहासाठी काम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू असल्याचे यावेळी ना.अहिर म्हणाले.