नगर विकास योजने अंतर्गतवर्णी शहरात मोठया प्रमाणात रस्ते व नाली बांधकामे सुरू असून ही कामे निकष न पाळता निकृष्ट दर्जाचे झाले असून सिमेंट च्या या कामावर पाणी देखील मारण्यात आले नाही त्यामुळे वरस्ते उखडत असल्याचा आरोप करून या कामांची गुण नियंत्रण क्वॉलिटी कंट्रोल कडून चौकशी करून चौकशी होई पर्यंत कामांचे देयक देण्यात येऊ नये सदर कामात अधिकारी व ठेकेदार याची मी भगत असल्याने व काही कामे रोजंदारी वरील एका कामगारांना दिल्याने यात संगनमताने गैरप्रकार होत असल्याचे निवेदन आर्णी मनसे चे आर्णी शहराध्यक्ष किल ठाकरे,तालुकाध्यक्ष सचिन एलगंधेवार, विकास ठमके,धीरज कोठामे, दीपक बोरकर आदींच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पाठवलेल्या निवेदनातून चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
