7k Network

आज आर्णीच्या उर्स मध्ये शिवलीलाताई पाटील यांचा विनोदी प्रवचनाचा बहारदार कार्यक्रम

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदी शैलीत आध्यत्मिक प्रबोधन, सामाजिक संदेश व व्यसनमुक्त समाजाचा मंत्र आपल्या ओजस्वी वाणीतून भुरळ घालणाऱ्या युवा प्रवचनकर हरी भक्त परायन शिव व्याख्याती
शिवलीलाताई पाटील यांच्या जाहीर किर्तनाचा कार्यक्रम बाबा कंबलपोष उर्स मध्ये आज शुक्रवार सायंकाळी ७ वाजताहोणार आहे.
या संधीचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक दरगाह ट्रस्ट ने केले आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!