आर्णी तालुक्यातील पांढुरणा पाबळ ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी आर्णी केळापूर चे लोकप्रिय आमदार डॉ.संदीप धुर्वे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला
यावेळी भाजप चे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष योगेश काठोळे रमेश चव्हाण,दिनेश चव्हाण, अंकिता राजकुमार जाधव, युवराज आडे,दिव्या मानकर, रवी पीये, ज्ञानेश्वर देवकर,राजकुमार जाधव नरेंद्र मानकर आदी सह गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
