मराठा आरक्षणाचा लढा लढणारे संघर्ष योध्दा मनोज पाटील जरांगे यांना जालना लोकसभा निवडणुकीत महा विकास आघाडीची उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडी ने आज दिला असून वंचित कडून एकूण २७ जागांचा प्रस्ताव दिला ऑन काही जागा सोडून इतर जागा साठी तडजोड व चर्चा करण्याची तयारी असून ज्या जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी शरद यांच्या सोबत येथे तर काँग्रेस सोबत दिल्लीत देखील चर्चा करू असे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष धैयर्शील पुंडकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.
