क्रिकेट च्या खेळात नेहमीच नवं नवे विक्रम होत असतात २०२४ च्या मोसमात २० षटकात सर्वात अधिक धावा करण्याचा विक्रम लगातार दोन सामन्यात नोंदवला असेच काही विक्रम आहेत जे आजही अबाधित आहेत त्यातील एक म्हणजे वेगवान शतक तसे तर २० षटकात शतक म्हणजे कठीण वाटणारी गोस्ट पण वेस्ट इंडिज चा तुफान आघाडी चा फलंदाज म्हणजे ख्रिस गेल तो आयपीएल मध्ये रायल चॅलेंज बंगरुळ कडून खेळत होता.त्याने केवळ ३० चेंडूत वेगवान शतक झळकावले होते आता तो निवृत्त झाला आहे
आजवर सर्वाधिक वेगवान शतक खालील खेळाडूंच्या नावावर आहेत
३० चेंडू- क्रिस गेल पुणे वॉरियर्स विरुद्ध बेंगलुरु येथे २०१३ साली
२७ चेंडूत- यूसुफ पठान मुंबई, ब्रेबॉर्न २०१०
३८ चेंडूत – डेविड मिलर आरसीबी, मोहाली २०१३
३९ चेंडूत – ट्रेविस हेड आरसीबी, बेंगलुरु २०२४
४२ चेंडूत – एडम गिलक्रिस्ट मुंबई, डीवाई पाटिल 2008