आर्णीत भागवताचार्य गोपाल महाराज यांचे भागवत गितेवर प्रवचन

चैतन्य दुर्गत्सव मंडळा कडुन आयोजन
आर्णी:- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रामनवमी ते हनुमान जंयंती पर्यत भागवत गिता पठणात सुप्रशिध्द असलेले गोपाल महाराज यांच्या वाणीतुन सात दिवस दररोज सायकाळी ७ ते १० या वेळात अमराईपुरा हनुमान मंदिराजवळ चैतन्य दुर्गत्सव मंडळाच्या वतीने आयोजीत भगवतगिता प्रवचनाचा आर्णी परिसरातील भाविक भक्ताना एक संगितमय पर्वनी ठरणार आहे तेव्हा परिसरातील भाविक भक्तानी या संगितमय भगवत गिता प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन चैतन्य दुर्गत्सव मंडळाचे संजय व्यवहारे,संतोष हरसुलकर,उमेश राठोड,संजय गोंदलावार,रवि खोपे,मुकींदा मडावी यांनी केले आहे
*चैतन्य दुर्गत्सव मंडळा कडुन आयोजन*