आर्णी तालुक्यातील जि. प. सेसफंड योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
गटविकास अधिकारी यांचे तालुक्यातील शेतक-यांना आवाहन
आर्णी : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांतर्गत सन २०२५ २६ करिता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सेस फंडामधून दि. १ मे ते ३१ मे या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून विविध योजनेचा लाभ घेण्याकरिता आर्णी पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांतर्गत जि प सेसफंड सन २०२५ २६ करिता अल्प भुधारक (०३ है. पावेतो सन २०२५-२६) शेतकऱ्यांना बियाणे व खते किट करीता अनुदान उपलब्ध करून देणे, प्रामिण भागातील शेतकरी समुहासाठी ग्रामनिहाय ट्रॅक्टर उपलब्ध होणेस्तव ९० टक्के अर्थसहाय्य पुरविणे अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या जमिनीला तार कुंपन
कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
करीता अर्थसहाय्य, अल्प भुधारक (०३ हे. पावतो सन २०२५-२६) शेतक? यांना ७० टक्के अनुदानावर लाभाथ्यथ्यांच्या मागणी नुसार ०३ एच.पी. ईलेक्ट्रीक मोटर पंप पुरविणे, अल्प भुधारक (०३ है, पावेतो सन २०२५-२६ शेतक ट्यांना ७० टक्के अनुदानावर एचडीपीई पाईप पुरविणे, अल्प भुधारक शेतकयांना ९० टक्के अनुदानावर मानव चलीत टोकणयंत्र (पेरणी यंत्र) पुरविणे, अल्प भुधारक शेतकन्यांना ९० टक्के अनुदानावर स्पायरल सेपरेटर पुरविणे, वरिलप्रमाणे अल्प भुधारक शेतकयांना बियाणे व खते किट करीता अनुदान उपलब्ध करून देणे, या योजनेसाठी अटी-शतों व आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज करण्याकरिता
अर्जदाराचा स्वतः चे नावाचे मागील ३ महीण्यातील सातबारा मूळ प्रत (०३ हे. पावेतो) शेत जमीनीचा मागील ०३महीण्यातील नमुना ८ अ मूळ प्रत, या पुर्वी लाभन घेतल्याचे स्वयं घोषणापत्र लाभार्थी अनु. जातीचा अथवा जमातीत्ता असल्यास सक्षम प्राधिकारी यांचा जातीचा दाखला लाभार्थी अपंग असल्यास जिल्हा शल्य चिकीत्सक यांचा अपंगत्वाचा दाखला (किमान ४० टक्के अपंग), आधारकार्ड छायांकीत प्रत, आधार संलग्न बैंक खाते पुस्तकाची छायांकीत प्रत. ग्रामिण भागातील शेतकरी समुहासाठी ग्रामनिहाय ट्रॅक्टर उपलब्ध होणेस्तव ९० टक्के अर्थसहाय्य पुरविणे, यासाठी अटी-शर्ती व आवश्यक कागदपत्रे याप्रमाणे विहित नमुन्यातील अर्ज अर्जदार
शेतकरी गटातील सर्व शेतक त्याचे स्वतःचे मुळ. (०३है. पावेतो)
नावाचे मागील ०३ महीण्यातील सातबारा शेतजमीनीचा मागील १०३महीण्यातील नमुना ८अ मुळ प्रत, गटाचा मागील ०३ वषार्चा लेखा परीक्षण अहवाल, या पूर्वी लाभ न घेतल्याचे स्वयं घोषणापत्र अर्जदार हा अनु, जात्तीचा अथवा जमातीचा असल्यास सक्षम प्राधिकारी यांचा जातीचा दाखला, लाभार्थी अपंग असल्यास जिल्हा शल्य चिकीत्सक यांचा अपंगत्वाचा दाखला (किमान ४० टक्के अपंग), आधारकार्ड छायांकीत प्रत या सर्व अटींची पूर्तता करून तालुक्यातील शेतकऱ्यांनी जि.प अंतर्गत सेसरफंड योजनांचा लाभघ्यावा असे आवाहन आर्णी पंस गटविकास अधिकारी रमेश खारोडे कृषी अधीकारी दत्तात्र्य तम्मलवाड विस्तार अधिकारी सुरेश चांगोले यांनी केले आहे.
*आर्णी तालुक्यातील जि. प. सेसफंड योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा*
*गटविकास अधिकारी यांचे तालुक्यातील शेतक-यांना आवाहन*