आर्णी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा तेंडोळी गावांमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्त वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष दळवी साहेब जिल्हा युवा अध्यक्ष दीपक भाऊ गायधने व जिल्हा सचिव ज्ञानदीप चोपडे जिल्हा युवा उपाध्यक्ष आकाश वाकोडे तालुका अध्यक्ष उत्तम मुनेश्वर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली नंतर नवीन शाखा फलकाचे उदघाटन केले ज्ञानदीप चोपडे व दळवी साहेब यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्रभारी महासचिव भारत गायकवाड मनोज मुनेश्वर बादल तेलंग अशोक खरतडे रवी उमरे गगन उमरे सुभाष गायकवाड विकास मुनेश्वर व तसेच तेंडोळी शाखेचे अध्यक्ष संतोष जाधव व हिरामण गवळी सुरज गवळी रवी जाधव सागर कांबळे दीपक कांबळे शंकर जाधव यश जाधव आकाश जाधव किरण जाधव आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुनेश्वर तर आभार प्रदर्शन शाखा उपाध्यक्ष केतन जाधव यांनी केलेआर्णी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा तेंडोळी गावांमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्त वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष दळवी साहेब जिल्हा युवा अध्यक्ष दीपक भाऊ गायधने व जिल्हा सचिव ज्ञानदीप चोपडे जिल्हा युवा उपाध्यक्ष आकाश वाकोडे तालुका अध्यक्ष उत्तम मुनेश्वर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली नंतर नवीन शाखा फलकाचे उदघाटन केले ज्ञानदीप चोपडे व दळवी साहेब यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्रभारी महासचिव भारत गायकवाड मनोज मुनेश्वर बादल तेलंग अशोक खरतडे रवी उमरे गगन उमरे सुभाष गायकवाड विकास मुनेश्वर व तसेच तेंडोळी शाखेचे अध्यक्ष संतोष जाधव व हिरामण गवळी सुरज गवळी रवी जाधव सागर कांबळे दीपक कांबळे शंकर जाधव यश जाधव आकाश जाधव किरण जाधव आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुनेश्वर तर आभार प्रदर्शन शाखा उपाध्यक्ष केतन जाधव यांनी केले