अजिंक्य रहाणे हा भारतीय क्रिकेट पटू तंत्र शुद्ध फलंदाजी साठी ओळखल्या जातो प्रसंगी तो आक्रमक फलंदाजी देखील करू शकतो हे त्याने दाखवून दिले टी ट्वेन्टी च्या साठी त्यांची उपयोगिता पहाता शाहरुख खान ने त्याला के के आर चा कर्णधार बनवले केकेआरची २०२५ च्या मोसमातील कामगिरी बऱ्या पैकी आहे मात्र आता स्थगित झालेले सामने पुन्हा खेळवले जाणार आहेत दुसऱ्या टप्प्यात सर्व सामने चुरशी चे होतील सर्वच संघ बलाढय आहेत अशात आता केकेआर च्या कर्णधार अजिंक्य रहाणे समोर नवीन आव्हान उभे आहे.
सूरूवात होत आहे. या दरम्यान मायदेशी परत गेलेल्या परदेशी खेळाडूंना बोलावण्यासाठी प्रत्येत संघ आटोकाट प्रयत्न करत आहेत. या सर्वांत कोलकत्ता नाईट रायडर्सच्या अजिंक्य रहाणेला सर्वांत मोठा झटका बसला आहे. कारण प्लेऑफच्या तोंडावर आता दोन खेळाडूंनी आयपीएलमध्ये येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रहाणेला याचा मोठा फटका बसलाय.
मिळालेल्या माहिती नुसार
अजिंक्य रहाणेचं टेन्शन वाढलं आहे. विशेष म्हणजे अद्याप रहाणे या दोन खेळाडूंची रिप्लेसमेंटही जाहीर केलेले नाही आहे.
आज १५ मे ला केकेआरचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ १७ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी बंगळुरूमध्ये पोहोचले होते. पण या खेळाडूंसोबत मोईन अली आणि रोवमन पॉवेल त्याच्यासोबत नसते. त्यामुळे रोवमनवर शस्त्रक्रिया सुरू आहे, तर मोईन आणि त्याचे कुटुंब विषाणूजन्य संसर्गाने ग्रस्त आहेत,”अशी माहिती एका सूत्राने दिली आहे.