परिस्थिती वर लडत बसण्या पेक्षा परिस्थिती सोबत जिद्द मेहनत चिकाटीने मात करून यश मिळवता येते ही बाब सिद्ध केली कु.प्राची आंबेकर हिने तिने बारावी च्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले तिला ९० टक्के गुण मिळाले
तिचे वडील लॉड्री चालवीतात या व्यवसायात जेमतेम मिळकत होते. तरीही या परिस्थितीत बारावी सायन्स मघ्ये ९०% एवढे गुण तिला मिळाले.
प्राची आंबेकर वर होत आहे कैतुकाचा वर्षाव…..
आर्णी मुबारक नगर येथे रहिवाशी असणाऱ्या गरीब गरजू कुटुंबातील लेख, प्राची वय /१७/आई वडिलांची परिस्थिती नसतानांही शिक्षणाचे उच्च विचार मनात ठेवून कुमारी प्राचीने गाठले यशाचे शिखर लॉन्ड्री चालवणाऱ्या किशोर आंबेकर यांची कन्या प्राचीने वडिलांचे संघर्षमय जीवन बघून हार न मानता व आई-वडिलांच्या गरीब परिस्थितीला न जुमानता अक्षरशा शाळेत जात असताना पुस्तकाची व गाईड नसली तरी चालेल परंतु शिक्षण हे उच्च घेणार अशी अपेक्षा मनात ठेवून प्राची ने बारावी विज्ञान महाराष्ट्र नरर्सिंग सी ए टी मध्ये घवघवीत यश मीळुन तब्बल ९०% गुण प्राप्त केले आहे.आणि लॉन्ड्री चालवीणाऱ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले कुठलीही ट्युशनची सोय नसतानाही कु. प्राची ने तिच्या आई-वडिलांचे जीवणाचे संघर्ष पाहुण त्यांना कधीच खचु दीले नाही व एक निष्ठेने शिक्षणाचा हत्यार हातात घेऊन यश प्राप्त केले ह्या करिता आर्णी शहरातून नव्हे तर तालुक्यामधून प्राची वरती समस्त नागरिकाकडून अभिनंदन च्या वर्षा होत असतांनी प्राची आंबेकर ने हे श्रेय आई वडील,वडीलधारी आणी माझे समस्त शीक्षक व शिक्षीकेत्तर माझ्या शाळेला हा श्रेय देतो …
स्पप्नांना वयाचा बंधन नसतं हे आपण कित्येक वेळा ऐकतो.पण एका ठराविक वयानंतर आपल्या तोंडुतुन आपसुकच शब्द येतात “आता आपल काय राहिलं”आता आपण आपल्या लेकरांचेच भविष्य पाहु असे आई वडीलाचा आपल्या मुलीवर प्रेम व एक अतुट विश्वास आज अत्यंत हालाकीच्या परीस्थित मी आणी माझी स्वभाग्यवती कधीच आमच्या मुलीची पाठ सोडली नसुन आज तीने स्वताच्या स्वबळावर रात्र दिवस अभ्यास करुण ९०% बारावी सायन्स महाराष्ट्र नरर्सिंग सी ए टी मझ्ये पास झाली हीच आमची खरी मेहनत व तीच आमची पावती…..
किशोर अंबेकर
मुबारक नगर आर्णी
मुलीचे पालक….