जगात जर्मनी असे म्हटल्या जाते त्याचे कारण कारण असे की जर्मनीत विज्ञान तंत्रज्ञान व संशोधक रहातात
अशा हा देशातील लिकसंख्येत सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या
शहरात रेल्वे स्टेशन वर माथेफिरू ने व्हेंबर्ग या शहरात चाकूने बेधुद हल्ला करून १२ लोकांवर जीवघेणा हल्ला केला यात ६ लोक गंभीर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हा हल्ला कशामुळे करण्यात आला याचा शोध घेतला जात आहे.
एकीकडे भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर जर्मनी च्या दौऱ्यावर आहेत अशा वेळी झालेल्या या हल्ल्याकडे विशेष लक्ष असून पोलिसांनी हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर जर्मनीने भारताचे खुले समर्थन केले असून भारताने केलेल्या कारवाई चे समर्थन केले आहे.भारत व पाकिस्तान यांच्यात द्वि पक्षीय चर्चा व्हावी असे जर्मनीस वाटते. भारताला आपल्या सुरक्षेचा पूर्ण अधिकार आहे असं जर्मनी ने म्हटले आहे.