लायकी नसतांना आम्हाला त्यांच्या हाताखाली(,ओबीसींच्या)
काम करावे लागते असे काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे यांनी वक्तव्य आपल्या भाषणातून केले होते .त्याला प्रतिउत्तर देत ओबीसींची लायकी ठरवणारे तुम्ही कोण असा सवाल ओबीसी राष्ट्रीय महा संघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केला.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये ही ठाम भूमिका घेऊन त्यानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. आज घसतला किती कुणबी ओबीसींच्या प्रवर्गातून लाभ घेत आहेत ते सरकारने स्पस्ट करावे असेही ते म्हणाले.
