सद्या मराठा व ओबीसी आंदोलनातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे रोज भुजबळ व जरांगे पाटिल यांच्यात वाक युद्ध सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाचाळळवीरांची संख्या वाढली आहे अशी प्रतिक्रिया दिली यावेळी त्यानी कोणाचेही नाव घेतले नाही.पण यावर मनोज पाटील जरांगे म्हणाले की तुम्हीच तुमच्या लोकांना आवरा असे म्हटले
