/प्रतिनिधी संदीप/ ढाकुलकर बिग ब्रेकिंग
ताम्हणीघाटात भीषण अप
सध्या अपघाताची मालिका सगळीकडे चालू आहे सूत्रानुसार तामनी घाटात खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी साधारण साडे सातच्या सुमारास ट्रॅव्हल बस ही पलटी झाली आणि या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे या बस मध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते माहितीनुसार 55 प्रवासी यामध्ये जखमी झाल्याचे वृत्त आहे घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस प्रशासनाने तिथे धाव घेत बचाव कार्य चालू केले आहे जखमी झालेला लोकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे आणि अपघातातील बजखमींवर सध्या उपचार चालू आहेत.
