केवळ ५ मित्रांसोबत सुरू केलेली आरोग्यासाठीची सुरवात म्हणजे ‘आर्णी सायकलिंग क्लब’ हरिओमसिंह बघेल पत्रकार दैनिक लोकमत या युवकाने सायकल चालवण्याचा आरोग्य मंत्र आणि संदेश दिला हा त्यांचा उपक्रम फाटा पहाता एक चळवळ होत गेली.सायकलिंग क्लब च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम देखील राबवत हा आर्णी चा हा सायकलिंग क्लब आता ८७ वर सदस्यांचा एक ‘कुटुंब समूह’ झाला.यातील अनेक सदस्यांनी विविध स्पर्धा जिंकत विक्रमाची देखील नोंद केली. आर्णी च्या सायकलिंग कळंब ची दखल व प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी ही आरोग्याची चळवळ सुरू झाली.
src=”http://bolmaharashtra.co.in/wp-content/uploads/2024/01/FB_IMG_1704631778814-300×135.jpg” alt=”” width=”300″ height=”135″ class=”alignnone size-medium wp-image-14298″ />
६ वर्ष पूर्ण केलेल्या सायकलिंग क्लब अविरत आरोग्यासाठी काम करत आहे अशा या यशस्वी चळवळीस बोलमहाराष्ट्र च्या वतीने हार्दिक .शुभेच्छा
