आर्णि येथील सामाजिक कार्यकर्ते श्री प्रल्हाद किसनराव इंगळे सदस्य यवतमाळ जिल्हा ग्रंथालय/अमरावती विभाग ग्रंथालय संघ/ महाराष्ट राज्य ग्रंथालय संघ / हे तहसिल कार्यालय आर्णि समोर दि,२२/०१/२०२४ पासुन शासन मान्यतेनुसार पोलिस स्टेशन आर्णि करिता जागा व इमारत या जनहितार्थ कामाकरिता आमरण ऊपोषणास मागण्या पुर्ण होईपर्यंत बसले आहे, त्याच्या लोकोपयोगी कार्यास यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचा पाठींबा
अध्यक्ष!श्री मनोज रणखाम ऊपाध्यक्ष! डाॅ ,श्री अशोक फुटाणे ! प्र, कार्यवाह ! प्रशांत पंचभाई व सर्व पदाधिकारी। प्रल्हादराव इंगळे यांच्या उपोषणाला जनमताचा भरपूर पाठिंबा असून देखील प्रशासन मात्र या गंभीर बाबीकडे हेतुपुरस्सर दूर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
